Monday, April 20, 2009

प्रत्येक माणसात एक लहान मुल रहात आसते. माणुस किती मोठा झाला तरी त्याला विनोद करायला आवडतात. वयानुरूप खेळ खेळायला आवडतात , थट्टा करायला आवडते , हे सारे करत आसताना आपल्याला जर कोणी सतत शिस्त लावत आसेल , धाक दाखवत आसेल तर , आपल्यातिल हे लहान मुल हिरमुसते , त्याचा आल्लडपणा नाहीसा होतो व ते स्वतःला हारवुन बसते . त्यामुळेच आपल्याला काही माणसे सदैव नाराज दिसतात. त्यांच्या आयुष्यात त्यांना रस वाटत नाही . हे आसे जगणे हि एक शिक्शाच आसते . याउलट काही माणसे सदैव आनंदी , उत्साही आसतात ही हासरी माणसे जर भेटली तर ती माणसे आपला आनंद , उत्साह सगळ्यां बरोबर share करतात आणि सगळ्यांना आनंदी , उत्साही करतात , सगळ्यांचे जिवन फुलवतात. त्याने जगण्याला नवी खुमारी येते. आसे नवचैतन्य आयुश्यात परत यावे आयुश्य आनंदाने भरुन जावे , याचसाठी आशी हासरी , खेळ्कर माणसे एकत्र येणे आवश्यक आहे. वय परत्वे येणारी समज आवश्य आसावी पणत्याबरोबरच मनाला आणि शरिराल येणारा जडपणा नहीसा व्हावा हाच खरा या community मगिल उद्देश .तुमच्या शरिरातील त्या हासर्या गोजिर्या लाहान मुलाला पुन्हा दंगा करायला लावा आणि पहा आयुश्यातिल कडु गोअड आनुभवने हिरमुसलेले हे मुल पुन्हा जागे होईल आणि त्याचा दंगा सुरू करेल , तुम्ही नुसत दुरून हा दंगा पहा हाच दंगा तुमचं जिवन फुलवुन टाकेल हो. या तुमच्यातिल मुलाला जरा पुन्हा एकदा खेळायची बागडयची संधी द्या आणि तुम्हीहुन तुमचे जिवन फुलवा " जिंदगी जिंदादिली का नाम है , मुर्दा दिल क्या खाक जिया करते है "या Comm वर या , पण सोबत ते तुमच्यातिल हारसे , गोजिरे आणि जागाचे भान न ठेवता दंगा करणारे मुल पण आणा मनसोक्त दंगा करा तुमचा दंगा पाहुन एतरही येतिल दंगा करतील आपली दुःखे विसतरिलत्यांना हासताना पाहुन तुमच्याही गालावर हासु फुलेल आणि नेमके हेच तर मला हावे आहे. दंगा करतना भगवत गिता सांगणार्या त्या क्रुष्णाची बौद्धिक झेप आणि तरिही अंगिआसलेला आल्लडपणा दोन्ही डोळ्या समोर आणा. पण दुर्योधनाने भर दरबारत केलेला वस्त्रहरणाचा दंगा करु नका, दुसर्याचे वस्त्रहारण ( निंदा नालस्ती ) करुन केलेला दंगा हा दंडनिय आहे हे पण द्यानत ठेवा . येथे येणारा प्रत्येक जण आनंद मिळ्वण्यासाठीच येतो हे लक्श्यात आसु द्या. आनंद द्या आनंद घ्या. याचसाठी केला हा आट्टाहास..................

Community address :-

http://www.orkut.co.in/Main#Community.aspx?cmm=60978166

No comments:

Post a Comment